ETV Bharat / city

Bunty babli arrested : शासकीय अधिकारी सांगून पैसे उकळणारे आरोपींना अटक - नवघर पोलिसांची कारवाई

मीरा भाईंदर (Meera bhynder) शहरात शासकीय अधिकारी असल्याचे सांगत रेशन दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या बंटी बबलीला (Navghar police arrested bunty babli) नवघर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Bunty babli arrested
author img

By

Published : Nov 21, 2021, 5:38 PM IST

मीरा भाईंदर :- मीरा भाईंदर (Meera bhynder) शहरात शासकीय अधिकारी असल्याचे सांगत रेशन दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या बंटी बबलीला (Navghar police arrested bunty babli) नवघर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मीरारोड,भाईंदर पश्चिमेला व पूर्वेला रेशनिंग दुकानात जाऊन धमकावून पैसे उकळल्याचे उघड झाले आहे. या दोघांवर कलम ३८४,४१९,१७०,३४ नुसार नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय अधिकारी सांगून पैसे उकळणारे आरोपींना अटक
भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून एक पुरुष व एक महिला असे दोघे खोटे शासकीय अधिकारी बनून फिरत होते. रमेश वर्मा यांच्या किराणा व रेशनिग दुकानात जाऊन तुमच्या कडील कमलपेंट बुक दाखवा. तुम्ही रेशन कसे विकता लोकांना असे सांगून दमदाटी करत,धमकावत तुमच्यावर केस नाही करत. आमची ५०,००० हजार रुपये फी आहे. ती द्या नाही तर केस करणार असे सांगून २० हजार रुपये उकळले. उर्वरित ३० हजार एका आठवड्यात द्या नाहीतर केस करण्यात येईल असे सांगून दोन्ही आरोपी निघून गेले होते.

संशय आल्याने पोलिसात केली तक्रार
रमेश वर्मा या रेशनिंग व्यापाऱ्याला उर्वरित पैसे मागण्यांसाठी वारंवार फोन येऊ लागल्याने वर्मा यांना संशय झाला व त्यांनी मदती करता नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली.वर्मा यांच्या तक्रारी नंतर नवघर पोलिसांनी बंटी-बबली दोघांना ताब्यात घेतले. आणि चौकशी केली असता त्यांच्याकडे हुमन राईट (Human right id) नावाचे ओळखपत्र प्राप्त झाले त्याच सोबत मीरा भाईंदर शहरातील सर्व रेशन दुकानांची यादी देखील मिळून आली. पोलिसांनी सर्व दुकानदारांना आव्हान केले आहे की अशी घटना घडल्यास पोलीस स्टेशनला कळवावे व योग्य ती शहानिशा करून रीतसर पावती घ्यावी.पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.

हेही वाचा - 'तारक मेहता'तील दिलीप जोशी यांच्या मुलाला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.