ETV Bharat / city

Suicide : डोंबिवलीत बांधकाम कंत्राटदाराच्या तरुण मुलाची आत्महत्या - suicide

डोंबिवली एमआयडीसीच्या ( Dombivli MIDC ) निवासी भागातील बांधकाम कंत्राटदाराच्या ( Construction contractor ) तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली ( suicide ) आहे. संकेत प्रभुभाई पटेल (२६) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

Sanket Prabhubhai Patel
संकेत प्रभुभाई पटेल
author img

By

Published : Jul 17, 2022, 10:26 PM IST

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीच्या ( Dombivli MIDC ) निवासी भागातील बांधकाम कंत्राटदाराच्या ( Construction contractor ) तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या ( suicide ) केल्याची घटना घडली आहे. वडिलांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीच मुलाने आत्महत्या ( suicide ) केल्याने खळबळ उडाली आहे. संकेत प्रभुभाई पटेल (२६) ( Sanket Prabhubhai Patel ) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 2186 नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्चू

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात .. मृतक संकेतचे वडील प्रभुभाई पटेल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सद्या ते गुजरातमध्ये कामा निमित्त गेले आहेत. प्रभुभाई यांचे इमारत बांधकाम सुरू असलेल्या डोंबिवली एमआयडीसी परिसरातील विको नाक्यासमोरील कामाच्या ठिकाणी संकेतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मात्र घटनेला २४ तास उलटूनही या आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नाही. संकेतच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा - MLAs Suspension Petition Hearing : आमदार निलंबनाच्या याचिकेवर 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.