ETV Bharat / city

Thane Gutkha Stock Seized कर्नाटक राज्यातून कंटेनरमधून आलेला २५ लाखांच्या गुटख्याचा साठा जप्त - police seized gutkha container in kalyan

कर्नाटक राज्यातून एका कंटेनरमधून कल्याणात आलेल्या २५ लाखांच्या गुटख्यासह 25 lakh gutkha stock seized पोलिसांनी कंटेनर जप्त police seized gutkha container in kalyan केला. या साठ्यासह तीन गुटखा तस्करांना बेड्या ठोकल्या Gutkha smuggler arrest in Thane आहे.

police seized gutkha container in kalyan
जप्त करण्यात आलेला गुटखा कंटेनर
author img

By

Published : Aug 21, 2022, 9:24 PM IST

ठाणे गेल्याच आठवड्यात कोनगाव पोलिसांनी ७५ लाखांचा गुटखा हरियाणामधून आलेल्या एका कंटेनरमधून जप्त करून एकाला अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच कर्नाटक राज्यातून एका कंटेनरमधून कल्याणात आलेल्या २५ लाखांच्या गुटख्यासह 25 lakh gutkha stock seized पोलिसांनी कंटेनर जप्त police seized gutkha container in kalyan केला. या साठ्यासह तीन गुटखा तस्करांना बेड्या ठोकल्या Gutkha smuggler arrest in Thane आहे. मशाक मेहबुबसाब इनामदार वय ३५ वर्षे जिल्हा गुलबर्गा, लव शामसुंदर सहाणी वय २७ वर्षे रा. उल्हासनगर, प्रेमानंद दिनेश कोठारे वय २८ वर्षे रा. उल्हासनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर रजनीकांत मोहन गायकवाड वय २८ वर्षे उल्हासनगर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

गुटख्याच्या वाहतुकीची मिळाली गुप्त माहिती पोलिसांनी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त कार्यलयातील विशेष तपास पथकातील संजय पाटील, ऋषिकेश भालेराव यांना आज रविवारी पहाटेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, कल्याण पडघामार्गे एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला फोर के स्टार गुटखा घाऊक पध्दतीने विक्रीसाठी वाहून नेला जात आहे. या माहितीच्या आधारे खडकापाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना पोलीस उपआयुक्त गुंजाळ यांनी आदेशित करुन गांधारी पुलाजवळ भंडारी चौकात कंटेनर अडविण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. Food and Drug Administration Department's action against Gutkha smugglers

कंटेनर अडविण्यासाठी मोर्चेबांधणी गांधारी पुलाजवळ वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आंधळे, साहाय्क के. सी. दाभाडे, हवालदार संजय शामराव पाटील, ऋषीकेश भालेराव, पी. के. देवरे, सी. एस. थोरात यांनी सापळा लावला. चालक पळून जाऊ नये म्हणून गंधारे पुलाजवळ रस्ता अडथळे उभे करण्यात आले. पडघा दिशेकडून एक कंटेनर भरधाव वेगाने कल्याण मधील गंधारे पुलाजवळ आला. पोलिसांनी या संशयित कंटेनर चालकाला थांबविण्याचा इशारा करताच पोलिसांनी कंटेनर थांबविल्याचे कळताच कंटेनरमधील रजनीकांत गायकवाड हा कंटेनरमधून उडी मारुन काळोखाचा फायदा घेत पळून गेला.

भुशाच्या पोेत्याच्या आड गुटखा पोलिसांनी कंटेनरमध्ये मालाची तपासणी केली असता लाकडी भुशाची पोती आढळली. त्यानंतर पांढऱ्या रंगाची सुगंधित गुटखा असलेली पोती दडवून ठेवण्यात आली होती. तंबाखुजन्य गुटख्याच्या एकूण १३५ गोणी कंटेनरमध्ये होत्या. गुटख्यासह तीन आरोपी विरोधात प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक, विक्री आणि शासन आदेशाचा भंग केल्याने आणि अन्न आणि औषध प्रशासन कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. जप्त केलेला गुटखा कोठे घेऊन तो कुठे विक्रीसाठी चालविला होता याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या गुटख्याची बाजारातील किंमत २५ लाख रुपये आहे. २० लाख रुपये किमतीचा कंटनेर आणि गुटखा मिळून एकूण ४५ लाखाचा ऐवज पोलिसांच्या ताब्यात आहे. जप्त केलेला कंटेनर कर्नाटक आरटीओ नोंदणीकृत आहे.

हेही वाचा अपुन के भाई का बर्थडे है, पोलिसांच्या व्हॅनमध्ये गुंडाने केक कापून केला वाढदिवस साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.