सोलापूर - केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. तसेच शेतकरी विरोधी कायदे करून जनतेची व शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. याविरोधात युवक काँग्रेस शहर यांच्या वतीने चार पुतळा परिसरात बुधवारी सायंकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मशाली पेटवून केंद्र सरकार व भाजपा सरकारचा निषेध केला आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
चार पुतळा परिसरात निदर्शने -
युवक काँग्रेसच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात बुधवारी सायंकाळी मशाल पेटवून आंदोलन केले. केंद्र सरकारने लोकसभेत होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे आणि शेतकरी विरोधात केलेले कायदे रद्द करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी निदर्शनात करण्यात आली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे मशाल पेटवून निदर्शन - सोलापूर काँग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध न्यूज