ETV Bharat / city

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ

ही यात्रा लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी यात्रा काढण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज पासुन प्रारंभ
author img

By

Published : Jul 31, 2019, 8:36 AM IST

सोलापूर - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा आज सुरू होत आहे. ३१ जुलै २०१९ ते ४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत हा टप्पा होईल. जळगाव ते नाशिक या पहिल्या टप्प्यात जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, त्यानंतर १ आणि २ ऑगस्टला लातूर, नांदेड व परभणी, ३ ऑगस्टला परभणीचा काही भाग व हिंगोली, ४ ऑगस्टला बीड जिल्ह्यातील विभागांना भेट देऊन आदित्य ठाकरे जनतेचे आशीर्वाद घेणार आहेत.

जनआशीर्वाद यात्रेचे स्वरूप -

१) विजय संकल्प मेळावा

२) गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकसभा

३) शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘आदित्य संवाद’ चे आयोजन

४) शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत

Intro:सोलापूर : युवासेना प्रमुख यआदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा उद्या दिनांक ३१ जुलै २०१९ ते ४ ऑगस्ट २०१९ पासून सुरु होत आहे.जळगाव ते नाशिक या पहिल्या टप्प्यात जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.Body:दुसऱ्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाडयातील धाराशिव, त्यानंतर १ आणि २ ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड व परभणी, दि. ३ ऑगस्ट रोजी परभणीचा काही भाग व हिंगोली व दि. ४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील विभागांना भेट देऊन आदित्य ठाकरे जनतेचे आशीर्वाद घेणार आहेत.
सदर यात्रेचे स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे.
१) विजय संकल्प मेळावा.
२) गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकसभा.
३) शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘आदित्य संवाद’ चे आयोजन.
४) शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत.
Conclusion:
नव महाराष्ट्र घडवण्यासाठी, मतदार राजांनी लोकसभा निवडणूकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी आणि ज्या मतदारांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी ही यात्रा असणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.