ETV Bharat / city

Har Ghar Tiranga सोलापूरात हर घर तिरंगा जनजागृतीसाठी प्रभात फेरी - in Solapur under Har Ghar Tiranga Campaign

दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वतीने सोलापूर शहरात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 years of Indian Independence अमृत महोत्सवानिमित्त Har Ghar Tiranga हर घर तिरंगा जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली ही प्रभातफेरी आज शनिवारी काढण्यात आली यामध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या रॅलीमुळे सोलापुरातील वातावरण तिरंगामय झाले

Har Ghar Tiranga
सोलापूरात हर घर तिरंगा जनजागृतीसाठी प्रभात फेरी
author img

By

Published : Aug 13, 2022, 5:38 PM IST

सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वतीने सोलापूर शहरात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 years of Indian Independence 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त Har Ghar Tiranga हर घर तिरंगा जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी आज शनिवारी काढण्यात आली. यामध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीमुळे सोलापुरातील वातावरण तिरंगामय झाले.

सोलापूरात हर घर तिरंगा जनजागृतीसाठी प्रभात फेरी

सोलापुरा शहरातील जुळे सोलापूर व डी मार्ट परिसरातील नागरीक तसेच शाळेतील विद्यार्थी वर्ग शिक्षक व इतर मित्र परिवार विद्यार्थ्यांनी हातात झेंडा घेत हर घर तिरंगा Har Ghar Tiranga वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत प्रभातफेरी काढली. यावेळी प्रथम शिक्षकांनी डी मार्ट समोर जमलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाची माहिती दिली. तसेच मुलांसाठी शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धां विषयी माहिती दिली.

माजी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली रॅली ही प्रभात फेरी माजी आमदार आमदार दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. यावेळी पृथ्वी राज माने निखिल भोसले तसेच सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग व कुमठे प्रशाला शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा Indian Independence Day जालना काँग्रेसने काढली आझादी गौरव यात्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.