ETV Bharat / city

नवमतदार तरुणांत उत्साह, मतदान करण्याचा दिला संदेश

लोकशाहीच्या वातावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे, असा संदेश यावेळी तरुण मतदारांनी दिला.

author img

By

Published : Apr 29, 2019, 11:18 AM IST

शिरुर मतदान

पुणे - राज्यामध्ये चौथ्या टप्प्याचे आज मतदान होत आहे. आज सकाळी ७ पासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तरुण मतदारांनीही मतदानाला मोठ्य़ा संख्येने मतदानाला हजेरी लावली आहे. काही तरुण-तरुणींनी पहिल्यांदाच मतदान करत मतदानाचा कर्तव्य बजावले आहे.

मतदारांची प्रतिक्रिया

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे मतदान केंद्रावर रांगोळी काढून मतदान केंद्राची फुलांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी सध्याच्या लोकशाहीच्या वातावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे, असा संदेश यावेळी तरुण मतदारांनी दिला.

शिरुर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. लोकशाहीमध्ये मतदान हा आपला अधिकार असल्याचे सांगत तरुणाईने पहिल्यांदा मतदान करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

Intro:Anc_राज्यामध्ये चौथ्या टप्प्यातून आज मतदान होत असताना आज सकाळी सात वाजता तरुणाई मतदाराला मोठ्या संख्येने येत असून याच तरुणाईने पहिल्यांदाच मतदान करून आपला मतदानाचा कर्तव्य बजावले आहे

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत होता लोकशाहीमध्ये मतदान हा आपला अधिकार असल्याचे सांगत या तरुणाईने आज पहिल्यांदा मतदान करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे मतदान केंद्रावर रांगोळी काढून मतदान केंद्राची फुलानी सजावट केली त्यानंतर मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला यावेळी मतदान करत असताना तरुणाई मध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळत होता सध्याच्या लोकशाहीच्या वातावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे असा संदेश या वेळी या तरुणीने दिला

wkt -- रोहिदास गाडगे प्रतिनिधि

Body:..wkt -- रोहिदास गाडगे प्रतिनिधि

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.