ETV Bharat / city

ओझर येथील तरुणाला 15 धारदार तलवारीसह अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

ओझरमध्ये 15 तलवारी बाळगणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या तलवारी नक्की कुणासाठी बनविण्यात आल्या होत्या याचा पोलीस शोध घेत आहेत.

तलवारी
author img

By

Published : Aug 20, 2019, 2:41 AM IST

पुणे- ओझरमध्ये 15 तलवारी बाळगणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ राजाराम साळुंके (वय 26 वर्षे रा. धनगरवाडी ता.जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे.

सोमनाथ हा व्यवसायाने लोहार असून लोखंडी वस्तू, हत्यारे बनविण्याचे काम करतो. मात्र त्याने पाच मुठ लावलेल्या तर दहा मोकळ्या धारदार तलवारी तयार केल्या होत्या. या सर्व तलवारी घेऊन सोमनाथ ओतूरच्या दिशेने दुचाकीवर निघाला होता. यावेळी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी चौकशी करत तलवारीसह आरोपीला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडील 15 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

ओतुर, आळेफाटा या भागात मुंबई व नगर या ठिकाणचे अनेक गुन्हेगार परिसरात वास्तव्यास असतात. त्यामुळे या तलवारी नक्की कुणासाठी बनविण्यात आल्या होत्या याचा पोलीस शोध घेत आहेत.

Intro:Anc__पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने
ओझरमध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात घेऊन कारवाई केली असुन सोमनाथ राजाराम साळुंके (वय 26 वर्षे रा. धनगरवाडी ता.जुन्नर) असे आरोपीचे नाव...

सोमनाथ हा व्यवसा़याने लोहार असुन लोखंडी वस्तु,हत्यारे बनविण्याचे काम करत आहे मात्र यावेळी त्याने पाच मुठ लावलेल्या तर दहा मोकळ्या धारदार तलवारी तयार केल्या होत्या या सर्व तलवारी घेऊन सोमनाथ ओतूरच्या दिशेने दुचाकीवर निघाला असता पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी चौकशी करत तलवारीसह अटक केली असुन यावेळी त्यांच्याजवळील एका गोणीतून 15 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे

दरम्यान ओतुर,आळेफाटा या भागात नगर-कल्याण महामार्गावरुन मुंबई व नगर या ठिकाणचे अनेक गुन्हेगार या परिसरात वास्तव्यास असतात त्यामुळे या तलवारी नक्की कुनासाठी बनविण्यात आल्या होत्या याबाबत माहिती मिळु शकली नाही.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.