ETV Bharat / city

कोण होणार पुण्याचे पालकमंत्री ? चंद्रकांत पाटलांचे नाव आघाडीवर

गिरीश बापट यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गिरीश बापट
author img

By

Published : Jun 3, 2019, 9:55 PM IST

पुणे - पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा मंगळवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. पालखी आढावा बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे पुण्याचे नवीन पालकमंत्री कोण होणार याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली आहे.

गिरीश बापट

गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर मंगळवारी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बापट यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मात्र याविषयी गिरीश बापट यांना विचारले असता, पालकमंत्री कोण याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील. येत्या काही दिवसात पुण्याचे पालकमंत्री जाहीर होतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यात संपर्क वाढवला होता. त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Intro:mh pun bapat on wari 2019 avb 7201348Body:mh pun bapat on wari 2019 avb 7201348

anchor
पुण्याचे पालकमंत्री आणि खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा मंगळवारी राजीनामा देणार असल्याच जाहीर केलंय.पालखी आढावा बैठकीच्या दरम्यान त्यांनी हे जाहीर केल असून पुण्याचे नवीन पालकमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे.बापट यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.त्यानंतर मंगळवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलंय. बापट यांनी पाल मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष आहे सूत्रांच्या माहितीनुसार पुण्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री असणारे चंद्रकांत दादा पाटील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.मात्र याविषयी गिरीश बापट यांना विचारले असता पालकमंत्री कोण याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील.येत्या काही दिवसात पुण्याचे पालकमंत्री जाहीर होईल असे त्यांनी सांगितले.मात्र लोकसभा निवडणुका दरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे जिल्हयात संपर्क वाढवला होता.त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.दरम्यान पालकमंत्री म्हणून आढावा बैठक घेत या महिन्यात सुरु होणाऱ्या वारी नियोजनाचा आढावा घेतला

Byte- गिरीश बापट,खासदार पालकमंत्रीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.