पुणे - नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवायचे आहे आणि रिपब्लिकन पक्षाला यावर्षी मजबूत करायचं. तसेच सर्व जातीय लोकांना पक्षात आणायचं समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करायचा, असा संकल्प केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale's New Year's Resolution ) यांनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Ramdas Athavale's New Year's Resolution : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला नविन वर्षांचा 'हा' संकल्प - Union Minister Ramdas Athavale
रामदास आठवले यांना नविन वर्षाचा संकल्प ( Ramdas Athavale's New Year's Resolution ) काय आहे, हे विचारले असता, प्रतिक्रिया दिली, की 'नविन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अत्यंत मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा असा संकल्प असणार आहे', असे रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले