ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : पुण्यातील भाजपच्या दोन आमदारांना एअर लिफ्ट करून मुंबईत आणणार - राज्यसभा निवडणूक लक्ष्मण जगताप एअर लिफ्ट

राज्यसभेची निवडणूक उद्या (10 जून) होणार (Rajya Sabha Election 2022) आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप (Mahavikas Aghadi Vs BJP) यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आमचेच उमेदवार जिंकून येणार असल्याचा विश्वास दोन्ही पक्ष व्यक्त करत आहेत. भाजप आपल्या दोन आमदारांना पुण्यातून एअर लिफ्ट (Two BJP MLA Airlifted) करून मुंबईत आणणार आहे.

bjp mla
आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक
author img

By

Published : Jun 9, 2022, 7:31 PM IST

पुणे - राज्यसभेची निवडणूक उद्या (10 जून) होणार (Rajya Sabha Election 2022) आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप (Mahavikas Aghadi Vs BJP) यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आमचेच उमेदवार जिंकून येणार असल्याचा विश्वास दोन्ही पक्ष व्यक्त करत आहेत. घोडेबाजार होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांच्यावतीने योग्य ती खबरदारी देखील घेतली जात आहे. भाजप आपल्या दोन आमदारांना पुण्यातून एअर लिफ्ट (Two BJP MLA Airlifted) करून मुंबईत आणणार आहे.

या दोन आमदारांना करणार एअर लिफ्ट - राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष आपआपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहेत. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक हे गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याने ते हॉटेल ताजमध्ये नाहीत. त्यांना उद्या एअर लिफ्ट करून मुंबईत आणले जाणार आहे.

भाजपकडून तयारी - भाजपच्या 2 आमदारांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना मतदानासाठी कसे आणायचे, असा सवाल भाजपसमोर होता. परंतु, या दोन्ही आमदारांना विधानभवनात आणण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. व्हीलचेअरवरुन हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार आहेत. जगताप यांना एअर अॅम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार आहे, तसेच, टिळक सध्या मुंबईतच असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजार शब्दांमुळे प्रतिमा मलीन, अपक्ष आमदारांची खंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.