ETV Bharat / city

Transgender Working as Security Guards : पिंपरी-चिंचवडमध्ये तृतीयपंथी करता आहेत सुरक्षा रक्षकाच काम; पालिकेचा कौतुकास्पद निर्णय

author img

By

Published : Jul 2, 2022, 7:49 PM IST

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने ( municipal Corporation Pimpri Chinchawad ) समाज विकास विभागामार्फत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी उपक्रम राबवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, तृतीयपंथी व्यक्तींना महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक आणि ग्रीन पथकात स्थान दिले आहे. ( Transgender Working as Security Guards )

Transgender Working as Security Guards
पिंपरी-चिंचवडमध्ये तृतीयपंथी करता आहेत सुरक्षा रक्षकाच काम

पिंपरी- चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने ( municipal Corporation Pimpri Chinchawad ) तृतीयपंथीना मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले आहे. त्या दिशेने महानगर पालिकेने पाऊल टाकले असून तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. शहरात 5 हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे सर्वसामान्य नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. आम्हाला समाजाने योग्य मान, सन्मान दिला तर आम्ही देखील नोकरी करू शकतो असा विश्वास सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालेल्या तृतीपंथीनी व्यक्त केला आहे. ( transgender are working as security guards )

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने समाज विकास विभागामार्फत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी उपक्रम राबवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, तृतीयपंथी व्यक्तींना महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक आणि ग्रीन पथकात स्थान दिलं आहे. महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारापाशी सुरक्षा रक्षक म्हणून तृतीयपंथी रुजू झाले आहेत. आयुष्यात कधी असा दिवस उजाडेल अस वाटले नव्हते, असे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक यांनी सांगितले आहे.

महानगरपालिकेचा निर्णय कौतुकास्पद - पिंपरी-चिंचवडमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक तृतीयपंथी व्यक्ती वास्तव्यास आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणून, त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करू दिली असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले आहे. ऐकीकडे तृतीयपंथी म्हटलं की नागरिक नाक मुरडतात, त्यांच्याकडे सेक्स वर्कर म्हणून पाहिले जाते. अशा वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जो उपक्रम सुरू केला आहे. तो नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

हेही वाचा - Assembly Speaker Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या अग्निपरीक्षा! व्हीप कुणाचा लागू होणार?

हेही वाचा - Chandrapur Agriculture Dept : बियाणे घेतले मात्र उगवलेच नाही; कृषी विभागाने 307 नमुने तपासणीसाठी पाठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.