पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे सहावे नाव 'विकट' याद्दल जाणून घेणार आहोत. 'ईटीव्ही भारत' गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेऊन येत आहे. आज गणपतीला 'विकट' का म्हटले जाते या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत. बारा नावांमधील विकट हे नाव गणपतीला का पडले, त्यामागची कथा काय आहे, काय आख्यायिका आहे, ते आपण या मालिकेत नीरज पारखे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
गणेशाला का म्हटले जाते 'विकट', ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट - GANPATIS NAME
पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे सहावे नाव 'विकट' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. आज गणपतीला 'विकट' का म्हटले जाते या मागची कथा जाणून घेणार आहोत.
गणराया
पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे सहावे नाव 'विकट' याद्दल जाणून घेणार आहोत. 'ईटीव्ही भारत' गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेऊन येत आहे. आज गणपतीला 'विकट' का म्हटले जाते या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत. बारा नावांमधील विकट हे नाव गणपतीला का पडले, त्यामागची कथा काय आहे, काय आख्यायिका आहे, ते आपण या मालिकेत नीरज पारखे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
Last Updated : Sep 13, 2021, 7:04 AM IST