ETV Bharat / city

पुण्यात 'बर्निंग बस'चा थरार, धावत्या पीएमपीएल बसने घेतला पेट - burning bus in pune

सुदैवाने या घटनेत कसलिही जीवितहानी झाली नाही. मात्र एक प्रवासी यादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पुण्यात 'बर्निंग बस'चा थरार, धावत्या पीएमपीएल बसने घेतला पेट

author img

By

Published : Feb 22, 2021, 11:35 AM IST

पुणे : शहरात सोमवारी बर्निंग बसचा थरार बघायला मिळाला. एका धावत्या पीएमपीएल बसने अचानकच पेट घेतल्याची घटना सोमवारी घडली. सुदैवाने या घटनेत कसलिही जीवितहानी झाली नाही. मात्र एक प्रवासी यादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील खराडी बायपास चौकातून जात असताना पीएमपीएलच्या एका प्रवासी बसने अचानक पेट घेतला. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान या घटनेत एक प्रवासी जखमी झाल्याचे समजते आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.