पुणे - टीईटी घोटाळा (TET Exam Scam)प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक - टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक
टीईटी घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
TET Exam Scam
पुणे - टीईटी घोटाळा (TET Exam Scam)प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
Last Updated : Jan 29, 2022, 6:51 PM IST