ETV Bharat / city

संजय राऊत ईडीच्या ताब्यात! राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया; काय म्हणाल्या रुपाली चाकणकर - Rupali Chakankar On sanjay Raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज सकाळी ७ वाजल्यापासूनच ईडीच्या पथकाकडून चौकशी केली जात होती. ईडीकडून राऊत यांच्या घरावर छापेमारी सुरू असताना शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केले होते. दुसरीकडे राज्यात राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर
author img

By

Published : Jul 31, 2022, 6:01 PM IST

पुणे - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज सकाळी ७ वाजल्यापासूनच ईडीच्या पथकाकडून चौकशी केली जात होती. ईडीकडून राऊत यांच्या घरावर छापेमारी सुरू असताना शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केले होते. दुसरीकडे राज्यात राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाल्या की खरतर आपल्याला माहीत आहेत, ईडीची कारवाई ही कोणावर होते आणि कोणावर होत नाहीये. आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जे ट्विट केले आहे ते अतिशय सूचक ट्विट आहे. अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

रुपाली चाकणकर

हे धक्कादायक आहे - राजकारणात अनेक अशी विधाने केली गेली ज्यात गाडीभर पुरावे देखील काही माणसे पाठवणार होते. पण, त्यांची गाडी देखील पोहचली नाही आणि पुरावे देखील पोहचले नाहीत. ईडीची कारवाई ही अनेक वेळा झाली. पण, त्या कारवाईमधून काय निष्पन्न झाले नाही. नवाब मलिक तसेच अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली पण अजूनही काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे फक्त एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देणे हे सध्या सुरू आहे. ईडीची कारवाई ही फक्त संबंधित व्यक्तीवर होत नाही तर त्यांच्या कुटुंबियांवर देखील होत आहे हे धक्कादायक आहे अस देखील यावेळी चाकणकर म्हणाल्या आहे.

अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा - राज्यपाल यांच्या वक्तव्याबाबत रुपाली चाकणकर यांना विचारलं असता ते म्हणल्या की राज्यपाल हे पद सांविधनिक पद आहे. आणि या पदावर असताना त्यांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशी वक्तव्य करू नये. महारष्ट्र हा एक संघ असून विविध वक्तव्य करून राज्यपाल यांना काय साध्य करायचे आहे. हाच प्रश्न आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका महिलेला शिवीगाळ केली आहे याबाबत चाकणकर यांना विचारलं असता ते म्हणाले की संबंधित महिलेची कोणतीही तक्रार अजूनही राज्य महिला आयोगाला आलेली नाही. तरी सुद्धा आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस चौकी येथून अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहे.अस देखील यावेळी चाकणकर म्हणाले.

पोलिसांना बोलावून आजपर्यंत तक्रार का दाखल केली नाही - एखादी क्लिप आली किंवा एखादा ऑडियो आला की त्यावर विश्वास ठेवता येत नाही.पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दखल झाल्यावर त्याची शहानिशा केली जाते. राज्यात अनेक विषय आहे.रायगड चा विषय आहे.खासदार राहुल शेवाळे यांचं विषय आहे. तसेच, सोलापूर येथील जिल्हाध्यक्ष यांचा विषय आहे. या सगळ्यांच्या बाबतीत पोलिसांना निर्देश देण्यात आल आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या बाबतीत एप्रिल महिन्यात संबंधित महिलेने पोलीस स्टेशन येथे जाऊन 4 वेळा तक्रार दाखल केलेली आहे. तरी ती तक्रार दखल झालेली नाही.म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने संबंधित पोलिसांना बोलावून आजपर्यंत तक्रार का दाखल केली नाही. म्हणून अहवाल मागविण्यात आला होता. पण दुर्दैवाने त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही का तर त्यांचा आयो हा आजारी होता. पण आम्ही 4 दिवसात तक्रार दाखल करा अनाई अहवाल सादर करा.अस सांगितल आहे.अस देखील यावेळी चाकणकर म्हणाले.

हेही वाचा - MP Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.