पुणे - वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ थोडीशी भूक लागली की आपण सहज म्हणतो 'चल वडापाव खाऊ' आपल्या या आवडत्या वडापावचा इतिहासही तितकाच जुना. सर्वांची माया नागरी मुंबई असो वा शिक्षणाचं माहेरघर पुणे असो वडापाव हा कधीही आवडीने खाल्ला जातो. आणि सर्वांच्याच पोटाला हा आपला वडापाव आधार देतो.
हेही वाचा - आज वडापाव दिन... मुंबईत १९६० ला झाला जन्म, अशोक वैद्य यांची शक्कल ठरली मुंबईची ओळख