ETV Bharat / city

पुणे विमानतळावर 48 लाखांचे एकूण 3 हजार हिरे जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई - 3 हजार हिरे जप्त

सीमा शुल्क विभागाला एकूण 75 कॅरेट वजनाचे सुमारे 3000 हिरे आढळून आले आहेत. त्याची किंमत एकूण 48.66 लाख इतकी आहे. हे हिरे प्रवाशाच्या सामानात पॅक केलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवले होते. भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केलेले हे हिरे , सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत ( Customs Act 1962 ) जप्त करण्यात आले आहेत.

हिरे
हिरे
author img

By

Published : Mar 22, 2022, 10:34 PM IST

पुणे - सीमाशुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुणे सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळावर 75 कॅरेट वजनाचे सुमारे 3 हजार हिरे जप्त ( 3000 diamonds of 75 carats ) केले आहेत. एअर इंटेलिजन्स युनिटच्या ( Air intelligence official unit ) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहेत. यात एकाला अटकदेखील करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
17 मार्च रोजी पुणे सीमाशुल्क विभागाच्या ( Pune custom action on smuggling ) एअर इंटेलिजन्स युनिटला मिळालेल्या माहितीनुसार शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे सीमाशुल्क विभागाने केलेल्या एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली. चौकशी करत असतानाच त्या वेळेस त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणीत प्रवाशाकडे सुमारे तीन हजार हिरे असल्याची माहिती सापडले.

हिरे
हिरे

हेही वाचा-Minor Girl Raped Jamner : धक्कादायक.. जळगावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत गाडीतच बलात्कार..

ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपविले होते हिरे -

सीमा शुल्क विभागाला एकूण 75 कॅरेट वजनाचे सुमारे 3000 हिरे आढळून आले आहेत. त्याची किंमत एकूण 48.66 लाख इतकी आहे. हे हिरे प्रवाशाच्या सामानात पॅक केलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवले होते. भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केलेले हे हिरे , सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत ( Customs Act 1962 ) जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा-Crime Branch Summons To Jitendra Navlani : ईडी अधिकारी जितेंद्र नवलानी यांना मुंबई गुन्हे शाखेकडून समन्स!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.