ETV Bharat / city

Pune crime News : तरुणीला पाहून अश्लील कृत्य; टिळक रस्त्यावरील प्रकार - Vishrambag Police Station

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणीकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची घटना समोर ( Man Wrong Things With Girl ) आली आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर हा प्रकार घडला ( Tilak Road In Pune ) आहे.

woman crime
woman crime
author img

By

Published : Apr 11, 2022, 7:21 PM IST

पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणीकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली ( Man Wrong Things With Girl ) आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ( Tilak Road In Pune ) हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील टिळक रोड, सदाशिव पेठ त्याचसोबत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी हे स्पर्धा परीक्षेची तयार करतात. काल रविवार असल्याने गर्दी कमी होती. तेव्हा तरुणी सकाळी साडेसहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन सकाळी जात होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केला.

या घटनेनंतर तरुणी घाबरली. तिने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे ( Vishrambag Police Station ) गाठत तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - Maharashtra Ministry Restictions : निर्बंधमुक्त राज्यातून मंत्रालयाला वगळले?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.