ETV Bharat / city

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या संघटनेशी ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचा काहीही संबंध नाही - बाळासाहेब सानप - विजय वडेट्टीवार संघटना बाळासाहेब सानप प्रतिक्रिया

एकीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे आता ओबीसी संघटनेत वादविवाद पाहायला मिळत आहे. मंत्री विजय वडेट्टीवार ( Balasaheb Sanap comment on vijay Wadettiwar ) यांच्या संघटनेशी ओबीसी व्हीजेएनटी (vjnt) जनमोर्चाचा संबंध नाही, असा व्हीजेएनटी (vjnt) जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मोठा खुलासा केला आहे.

Balasaheb Sanap comment on vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार संघटना बाळासाहेब सानप प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 20, 2022, 6:40 PM IST

पुणे - एकीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे आता ओबीसी संघटनेत वादविवाद पाहायला मिळत आहे. मंत्री विजय वडेट्टीवार ( Balasaheb Sanap comment on vijay Wadettiwar ) यांच्या संघटनेशी ओबीसी व्हीजेएनटी (vjnt) जनमोर्चाचा संबंध नाही, असा व्हीजेएनटी (vjnt) जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मोठा खुलासा केला आहे.

माहिती देताना ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप

हेही वाचा - Ramdas Athavale Pune : तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही - रामदास आठवले

बाळासाहेब सानप हे ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष आहेत. नव्या संघटनेवरून वडेट्टीवार यांच्यावर इतर ओबीसी नाराज आहेत. ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रत्येक मेळाव्याला वडेट्टीवार हजर असायचे. व्हीजेएनटी जनमोर्चा वडेट्टीवार यांच्यापासून संघटना पातळीवर कायमची फारकत घेणार आहेत. मग वडेट्टीवार प. महाराष्ट्रात नेमकी कशी संघटना उभी करणार. वडेट्टीवारांची संघटना स्थापन होण्याआधीच एकाकी पडणार, असे चित्र दिसत आहे.

नेते म्हणून एकत्र पण संघटना म्हणून वेगळे

ओबीसी समाजाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहू, पण संघटना म्हणून आम्ही वेगळे असू. यापुढे आमचा काही संबंध नाही यावर बाळासाहेब सानप यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा - Varsha Gaikwad On Maharashtra Education : 'राज्याला शैक्षणिकदृष्टया अग्रेसर ठेवण्यासाठी मिळून काम करू'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.