ETV Bharat / city

निवडणुकीच्या निकालाने पुण्याची समीकरणं बदलणार?

शहरातील पाच नगरसेवक विधानसभेवर आमदार म्हणून गेले असून, यामध्ये दोन राष्ट्रवादी व दोन भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात आपली पकड पुन्हा मजबूत केल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेसनेही एक जागा वाढवत जिल्ह्यात बस्थान बसवले आहे.

पुण्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल अभ्यासक मनोज आवळे यांच्याशी बातचीत केली आहे
author img

By

Published : Oct 25, 2019, 8:11 PM IST

पुणे - शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय सूत्रे मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीच्या निकालाने पुण्याची समीकरणं बदलणार?

शहरातील पाच नगरसेवक विधानसभेवर आमदार म्हणून गेले असून, यामध्ये दोन राष्ट्रवादी व दोन भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात आपली पकड पुन्हा मजबूत केल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेसनेही एक जागा वाढवत जिल्ह्यात बस्थान बसवले आहे.

शहरातील आठ विधानसभांपैकी राष्ट्रवादीने दोन जागा खेचून आणल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाची ताकद पुन्हा वाढणार आहे.

तसेच काँग्रेसने दोन ठिकाणी जोरदार टक्कर दिल्याने भाजप व शिवसेनेला कष्टाने विजय ओढून आणता आला. शिवसेनेच्या वाट्याला शहरातून एकही जागा न आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारणात बदल होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय अभ्यासक मनोज आवळे यांच्याशी बातचीत केली आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीने पुण्याची समीकरणे बदलणार?Body:mh_pun_02_politics_change_pune_tictak_121_7210348

Anchor
पुणे जिल्हा आणि शहरा मधील 21 विधानसभा मतदार संघात राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलण्याचा विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट दिसून येत आहे पुणे शहरातील पाच नगरसेवक आमदार म्हणून विधानसभेवर गेले आहे यात दोन राष्ट्रवादीचे आणि दोन भाजपचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात आपली पकड पुन्हा मजबूत केली आहे तर भारतीय जनता पक्ष मर्यादित राहिला काँग्रेसनेही एक जागा वाढवत आपला बेस जिल्ह्यात अजून आहे हे दाखवून दिले आहे पुणे शहराच्या आठ विधानसभेच्या मतदारसंघ राष्ट्रवादीने दोन जागा खेचून आणली काँग्रेसने दोन ठिकाणी जोरदार टक्कर दिली त्यामुळे पुणे शतप्रतिशत भाजप राहिलेले नाही हे दिसून आले शिवसेनेची मात्र जिल्ह्यात पूर्ण गोची झाली आहे एकही आमदार नाही आणि एकही खासदार नाही अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारणात अनेक बदल या पार्श्वभूमीवर राजकीय अभ्यासक मनोज आवळे यांच्याशी बातचीत केलीय आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी
Tictak मनोज आवळे, राजकिय अभ्यासकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.