ETV Bharat / city

Policeman Committed Suicide In Pune : पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ( Shivajinagar Police Station ) कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ( Policeman committed suicide by hanging ) केली. सुनील शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नसून, लोणी काळभोर पोलीस ( Loni Kalbhor police ) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Policeman Committed Suicide
पुणे पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Jul 28, 2022, 5:41 PM IST

पुणे - शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ( Shivajinagar Police Station ) कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे (वय- ४८, बक्कल नंबर ६५७६) यांनी काल (बुधवारी) मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ( Policeman committed suicide by hanging ) केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुनील शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नसून, लोणी काळभोर पोलीस ( Loni Kalbhor police ) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट - सुनिल शिंदे हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हदीतील कवडीमाळवाडी परिसरात मागिल राहत होते. काल रात्री नेहमीप्रणाने आपल्या खोलीत झोपण्यास गेले होते. आज सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास, त्यांनी पंख्याला खिडकीच्या पडद्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडील उठले का नाहीत यासाठी शिंदे यांच्या मुलाने आवाज दिला. मात्र खोलीमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी खिडकीतून पाहिले असता त्यांना सुनील शिंदे यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल घोडके, व पोलीस हवालदार तेज भोसले पोहचले असून पुढील कारवाई सुरु आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : 'त्या' १२ खासदारांना अपात्र ठरवा.. संजय राऊतांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.