ETV Bharat / city

पुण्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, 26 जणांविरोधात गुन्हा दाखल - Pune Latest News

पुणे शहरातील नाना पेठेत एका हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 26 जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनास्थळावरून 2 लाख 18 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Police raid gambling den Pune
जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
author img

By

Published : Dec 27, 2020, 9:31 PM IST

पुणे- पुणे शहरातील नाना पेठेत एका हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 26 जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनास्थळावरून 2 लाख 18 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

26 जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी अड्डा चालवणाऱ्या सोमनाथ सयाजी गायकवाड (३६, रा. नाना पेठ) आणि अशोक सिंग अंबिका सिंग (३६, रा. गोपी चाळ, दापोडी) यांच्यासह पोलिसांनी २६ जणांविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महेशकुमार जाधव वय ३४ रा.दापोडी, ओंकार उमेश बनसोडे वय २० रा. आंबेगाव पठार, सुरज अशोक कासट वय ३४ रा. शुक्रवार पेठ, सुनिल मारूती दळवी वय ४५ रा. सोमाटणे फाटा, अशोक लस्मण ओव्हाळ वय ६४, बाबासाहेब भाऊसाहेब साठे वय ३५, उमेश नंदु किरवे वय २३ आंबेगाव पठार, अक्षय गोरख भापकर वय २६, इस्माईल मैनुददीन उस्ताद वय ३२, प्रभाकर बळिराम पवार वय ६०, राजीक मेहबुब शेख वय २२, कुंदनकुमार प्रद्रिप साव, राजेश कुमारेसन वय ४५, सुर्यकांत कुमार सिंह वय ३६, महाविर मंडल वय ३८, महेंद्र प्रसाद वय ४९ , प्रविण प्रसाद घोटाळे वय ४२, कृष्णा तुकाराम पिनाटे वय ५०, अविनाश रामदास महामुनी वय ३०, गजानन दिलीप आसलकर वय २२, प्रफुल्ल दिलीप रणसिंग वय २२, मनिष संगप्पा निंबरगे वय २८, अनिल अनंत चुरी वय ५९ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.