ETV Bharat / city

Pune Rape Accused Sketch : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी.. - Pune Rape Accused Sketch

पुण्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला ( 11 years girl assaulted in school ) आहे. या बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले ( Pune Rape Accused Sketch ) आहे. त्यावरून आता आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी..

author img

By

Published : Mar 24, 2022, 10:10 PM IST

पुणे : पुण्यात ११ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली ( 11 years girl assaulted in school ) आहे. पुणे पोलिसांकडून संशयित आरोपीच रेखाचित्र तयार करण्यात आलं आहे. आरोपीच रेखाचित्र जारी करण्यात आले ( Pune Rape Accused Sketch ) आहे.

बुधवारी सकाळी घडली घटना : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका गर्ल्स हायस्कूलमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून बुधवारी सकाळी 11 वाजता हा सारा प्रकार घडला आहे.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी..

मुलीला दिली धमकी : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ११ वर्षाची असून ती जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. बुधवारी ती पीडित मुलगी रोजच्याप्रमाणे शाळेत आली होती. एका अज्ञात व्यक्तीने त्या मुलीसोबत ओळख असल्याचा बहाणा करत आणि तिच्यासोबत भांडण करत केले. तिला जबरदस्तीने ढकलत शाळेतील बाथरूममध्ये नेले. तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या विषयी कुणाला बाहेर काही सांगितल्यास बघ अशी धमकी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.