पिंपरी-चिंचवड - रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साक्षी बोराटे ही देखील त्यातील एक असून MBBS चे शिक्षण घेण्यासाठी ती युक्रेन मधील Zaporozhye या ठिकाणी वास्तव्यास आहे. आजूबाजूच्या परिसरात पोलीस यंत्रणा सर्वांना घरात थांबण्यास सांगत असून आम्ही तेथील युनिव्हर्सिटीमध्ये असल्याचे साक्षीने सांगितले आहे. अहमदनगर आणि पुण्यातील काही विद्यार्थी एकत्र असल्याचं तिने म्हटलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी आम्हाला सुखरूप या देशातून बाहेर काढावे अशी याचना तिने केली आहे.
पिंपरी-चिंचवडची लेक साक्षी अडकली युक्रेनमध्ये; मायदेशी आणण्याची याचना - Russia Ukraine Crisis
पिंपरी-चिंचवडमधील साक्षी बोराटे ही देखील त्यातील एक असून MBBS चे शिक्षण घेण्यासाठी ती युक्रेन मधील Zaporozhye या ठिकाणी वास्तव्यास आहे. आजूबाजूच्या परिसरात पोलीस यंत्रणा सर्वांना घरात थांबण्यास सांगत असून आम्ही तेथील युनिव्हर्सिटीमध्ये असल्याचे साक्षीने सांगितले आहे.