ETV Bharat / city

Pune Cyber Police: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविषयी सोशल मिडियावर अश्लील मजकूर; पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Pune Cyber Police: गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर Obscene content on social media पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Cyber Police Station
Pune Cyber Police Station
author img

By

Published : Oct 2, 2022, 7:36 PM IST

पुणे: गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर Obscene content on social media पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदाधिकारी विनित बाजपेयी यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये रामदास शिर्के यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्याच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन Pune Cyber Police येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पुणे सायबर पोलीस करत आहे सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास शिर्के या आरोपीने फेसबुकवर हिंदू एकता ग्रुपवर देशाचे गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. अशी तक्रार आमच्याकडे भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष विनित बाजपेयी यांनी केली आहे. या तक्रारीनुसार आरोपी रामदास शिर्के याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे सायबर पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.