ETV Bharat / city

NCP Agitation in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

author img

By

Published : Feb 9, 2022, 12:33 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची ( Prime Minister Narendra Modi fears Congress party ) टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन ( NCP Agitation in Pune ) करण्यात आले आहे.

NCP Agitation in Pune
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची ( Prime Minister Narendra Modi fears Congress party ) टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन ( NCP Agitation in Pune ) करण्यात आले आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

'आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे असून याचा निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करत आहोत. पंतप्रधान हे निवडणूक जिंकण्यासाठी संघ राज्यात कशा पद्धतीने भांडणे लावू शकतो हे याचे उदाहरण आहे. आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे अशी टिका यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

येणाऱ्या काळात भाजपला त्यांची जागा दाखवू -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत जे विधान केला आहे. तो दुर्दैवी असून येणाऱ्या काळात याच महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवेल असा इशारा देखील यावेळी जगताप यांनी दिला आहे.

हेही वाचा - Nana Patole Criticism PM : पंतप्रधानाच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राज्यात काँग्रेसचे आंदोलन ; नाना पटोलेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.