ETV Bharat / city

MP Supriya Sule : सतरंज्या उचलण्यापासून भाजप कार्यकर्ते ; मात्र बाहेरून आलेल्यांचा लगेच सन्मान - MP Supriya Sule statement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बारामती दर्यावरी येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील करण्यात आलेली (MP Supriya Sule statement on BJP workers) आहे. यावर बारामती मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुप्रियाताई म्हणाल्या की, टॅलेंट हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. आपण जर दौरा बघितला तर सर्व जी प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे, ती लोकं राष्ट्रवादी, आणि काँग्रेसची आहे. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावेळी त्या बोलत (MP Supriya Sule statement in Baramati) होत्या.

MP Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Sep 20, 2022, 4:16 PM IST

पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बारामती दर्यावरी येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील करण्यात आलेली (MP Supriya Sule statement on BJP workers) आहे. यावर बारामती मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुप्रियाताई म्हणाल्या की, टॅलेंट हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. आपण जर दौरा बघितला तर सर्व जी प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे, ती लोकं राष्ट्रवादी, आणि काँग्रेसची आहे. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावेळी त्या बोलत (MP Supriya Sule statement in Baramati) होत्या.

भाजपमध्ये 50 टक्के लोक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. मला वाईट वाटतंय की, जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हा भाषण देण्यापासून ते सतरंज्या उचलण्यापासूनच काम त्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांना आत्ता कुठेही मानसन्मान होत नाहीये. पण बाहेरून आलेले 'हे' आहे, त्यांचा लगेच मानसन्मान होतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की, आमच्याकडील टॅलेंट लोकांचा तिथे जाऊन तर मान सन्मान होत असेल तर खूपच चांगला आहे. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावेळी त्या बोलत (BJP workers not getting respect) होत्या.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बारामती दर्यावरी येत आहे. ज्याप्रमाणे आम्ही अमेठी जिंकली, तशीच बारामती देखील जिंकू अस भाजपचे आमदार राम शिंदे म्हणाले. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझं आयुष्य हे अतिशय पारदर्शक आहे. गेल्या 13 वर्षापासून या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. माझं सोशल मीडिया जर बघितलं, तर माझ्या कामाचा वेग काय आहे ? हे सगळ्यांना कळेल.

दुर्दैवाने पालकमंत्री नसल्याने कोणतीही बैठक नाही - जेव्हा अजितदादा हे पालकमंत्री होते, तेव्हा शहरातील विविध प्रश्नांवर बैठक होत होती. पण दुर्दैवाने अडीच महिन्यांपासून पालकमंत्री नसल्याने कोणतीही बैठक होत नाहीये. धायरी, वारजे, या ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढायला लागले आहे. तसेच पाऊस झाला असताना देखील वारजे तसेच खडकवासला येथे पाणी कपात होत आहे. माझ्या मतदार संघातील विविध कामांच्या संदर्भात आज पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी मी आयुक्तांची भेट घेतली आहे, असं यावेळी सुळे म्हणाल्या.

काल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत सुळे म्हणाल्या की - जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे. त्याबद्दल खूप खूप आभार, जी संधी दिली आहे ती संधी जनतेच्या आयुष्यात बदल करण्यासाठी असते आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं देखील यावेळी सुळे (MP Supriya Sule statement) म्हणाल्या.

जनतेने दिलेली संधी जनतेच्या आयुष्यात बदल करण्यासाठी - केंद्रीय अर्थमंत्री बारामती दौऱ्यावर येणार आहे, त्याबाबत आपल्याला काही अपेक्षा आहे का ? याबाबत सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी केंद्रीय अर्थमंत्री यांना दिल्लीत खूप वेळा भेटले आहे. आधीचा दौरा ठरवला होता, तेव्हा मी देखील त्यांना विनंती केली होती की, आपण जर या भागात येणार असतील तर आपल मनापासून स्वागत आहे. मला खूप आनंद होत आहे की, देशाचे अर्थमंत्री हे बारामतीत येत आहे. याआधी देखील माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे देखील बारामतीत आले होते. माझ्या मतदार संघात अनेक संस्था संघटना आहे. त्यांना वेळ मिळाला तर मी नक्कीच त्यांना माझ्या मतदार संघात आमंत्रित करेल, असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

माजी मंत्री नवाब मलिक यांना कार्यकारणीतून डावलण्यात आला आहे, असं सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की मी त्यांच्या मुलीशी दररोज बोलत असते. नवा मलिक यांना कधीही डावलण्यात येणार नाही. अनिल देशमुख असो किंवा संजय राऊत किंवा नवाब मलिक या सर्व लोकांच्या कुटुंबीयांशी माझा 24 तास संपर्क असतो.

दसरा मेळावाबाबत सुळे म्हणाल्या की, हे खूप दुर्दैवी आहे. पवार साहेब दहा दिवसांआधीच म्हणाले होते की, मुख्यमंत्री पद खूप मोठं पद असतं आणि हे पद सर्वसामावेशक असलं पाहिजे. आमच्याही काळात दसरा मेळावा होत होता, दिलदारपणे आमच्या विरोधात त्यावेळेस व्यासपीठावरून भाषण होत होती. मोठा नेता हा पदाने नाही तर कर्तुत्वाने होतो. तो दिलदार असतो. आता जे सुरू आहे ते, राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.