पुणे - राज्यात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झालेले नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली असून मान्सूनची आगेकूच लक्षात घेता येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज (शुक्रवार) बहुतांश शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
खुशखबर.. येत्या 3 दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, बहुतांश शहरांमध्ये पावसाची रिपरिप - महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन
राज्यात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झालेले नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली असून मान्सूनची आगेकूच लक्षात घेता येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज मान्सून संपूर्ण राज्यात पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शहरांमध्ये पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
Monsoon will cover the whole of Maharashtra
पुणे - राज्यात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झालेले नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली असून मान्सूनची आगेकूच लक्षात घेता येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज (शुक्रवार) बहुतांश शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
Last Updated : Jun 11, 2021, 1:27 PM IST