ETV Bharat / city

आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता - राज ठाकरे

आता राम मंदिर लवकरात लवकर बनवावे आणि रामराज्यही आणावे, कारण सध्या जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे
author img

By

Published : Nov 9, 2019, 5:09 PM IST

पुणे - अयोध्याबाबतचा निर्णय आल्यानंतर एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना हा निर्णय ऐकून मनापासून आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

हेही वाचा - वादग्रस्त जमीन रामल्लाचीच; मुस्लीम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार

आज अतिशय आनंद झाला, इतक्या वर्षाची प्रतिक्षा आज संपली. या सर्व संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिले ते आज सार्थकी झाले. आता राम मंदिर लवकरात लवकर बनवावे आणि रामराज्यही आणावे, कारण सध्या जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

Intro:आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, राज ठाकरेBody:mh_pun_03_raj_thakre_on_ayodhya_avb_7201348

anchor
अयोध्ये बाबतचा निर्णय आल्यानंतर एकबाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आज बाळासाहेब असायला हवे होते त्यांना हा निर्णय ऐकून मनापासून आनंद झाला असता...अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे..
आज अतिशय आनंद झाला, इतक्या वर्षाची प्रतीक्षा आज संपली या सर्व संघर्षात ज्या कार सेवकांनी बलिदान दिले ते आज सार्थकी झाले आता राममंदिर लवकरात लवकर बनवावे आणि रामराज्य ही आणावे कारण सध्या जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे असे राज ठाकरे म्हणाले ते पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते
Byte राज ठाकरेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.