ETV Bharat / city

घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलाला पकडून पोलिसांनी दिले वडिलांच्या ताब्यात - khed police

आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास प्रणव संजय चोपडे (वय १२) घरातून बेपत्ता झाला होता.

मतिमंद प्रणव चोपडे
author img

By

Published : May 11, 2019, 11:26 PM IST

पुणे - भोसरी येथे राहणारा अल्पवयीन मतिमंद मुलगा घरातून पळून गेला होता. हा मुलगा पुणे-नाशिक महामार्गावर सैरावरा पळत होता. यावेळी खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि जागरुक नागरिकांच्या मदतीने मुलाला त्याच्या कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

प्रणवचे वडील संजय चोपडे यांची प्रतिक्रिया

आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास प्रणव संजय चोपडे (वय १२) घरातून बेपत्ता झाला होता. आपले घर आणि परिसर विसरल्याने तो चाकणच्या बाजूने नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांच्या आडवा पळताना काही नागरिकांना नजरेस पडला. यावेळी त्याला पत्ता व्यवस्थित सांगता येत नव्हता. खेड पोलीस ठाण्याला आणले. पोलिसांनी चौकशी करून त्याच्या पालकांचा पत्ता शोधला आणि त्याच्या वडीलांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. यावेळी पालक संजय चोपडे यांनी लोकांचे आभार मानले.

Intro:Anc_ कडाक्याच्या उन्हात भोसरी येथून घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलगा पुणे-नाशिक महामार्गावरुन सैरावैरा पळत असताना
राजगुरुनगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी व जागरूक नागरिक यांचे प्रयत्नामुळे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात यश आले असुन कुटुंबीयांनी पोलीसांचे आभार मानले

Vo.. आज शनिवारी दुपारच्या सुमारास उन्हाच्या कडाक्यात प्रणव संजय चोपडे हा 12 वर्ष वयाचा मुलगा भोसरी येथुन रहात्या घरातुन बेपत्ता झाला होता आपलं घर व परिसर विसरल्याने चाकण बाजूने नाशिकच्या दिशेने अनेक गाड्यांना आडवा पळताना
काही नागरिकांना नजरेस पडला त्याला आपला पत्ता व्यवस्थित सांगता येत नव्हता .तेंव्हा त्यास खेड पोलिस स्टेशनला आणून पोलीस मार्फत चौकशी करून त्याचे पालकांचा पत्ता शोधून त्याचे वडिलांचे ताब्यात त्यास देण्यात आले .यावेळी पालक संजय चोपडे यांनी लोकांचे आभार मानले

Byte _संजय चोपडे वडील

दरम्यान सध्या शाळांना सुट्ट्यांमुळे मुलांचे खेळाकडे जास्त लक्ष असते त्यातच मुले खेळत असताना घर व परिसर विसरण्याची चिन्ह असतात त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलीसांकडुन करण्यात आले आहे Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.