ETV Bharat / city

विजय वडेट्टीवारांच्या राजीनाम्यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे बाळासाहेब थोरात यांच्या गाडीला घेराव

मंत्री विजय वडेट्टीवार मराठा समजला व सारथी संस्थेला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा व सरकारने सारथी संस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. सारथी संस्था ही मराठा समाजाच्या हितासाठी तयार झालेली आहे. सारथी संस्थेकडे लक्ष देऊन संस्थेची स्वायत्ता अबाधित ठेवावी, अशी मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाचे कार्याध्यक्ष सचिन अडेकर यांनी केली.

author img

By

Published : Jun 29, 2020, 2:42 PM IST

Maratha Kranti Muk Morcha
मराठा क्रांती मूक मोर्चा

पुणे - मराठा क्रांती मूक मोर्चा पुणे यांच्यावतीने आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. यावेळी पुण्यातील सारथी संस्थेची स्वायत्त अबाधित ठेवणे व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, बाळासाहेब अमराळे, राकेश भिलारे, अमर पवार उपस्थित होते.

विजय वडेट्टीवारांच्या राजीनाम्यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गाडीला घेराव

मंत्री विजय वडेट्टीवार मराठा समजला व सारथी संस्थेला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा व सरकारने सारथी संस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. सारथी संस्था ही मराठा समाजाच्या हितासाठी तयार झालेली आहे. सारथी संस्थेकडे लक्ष देऊन संस्थेची स्वायत्ता अबाधित ठेवावी, अशी मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाचे कार्याध्यक्ष सचिन अडेकर यांनी केली.

राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांच्या सार्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता या संस्थेवर अस्तित्वाची टांगती तलवार आहे. संस्थेच्या कामकाजावर संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांनी शंका उपस्थित करून, संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन कामकाज आणि कार्यालयीन कामकाजावर पैसे खर्च करण्यास बंदी आणली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.