ETV Bharat / city

पुण्यातील 'या' मुर्तीकाराने बनविली राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती - जगद्गुरु संत तुकाराम महाराज

गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी न झाल्याने यंदा लाखोच्या संख्येने वारकरी ( Warkari ) जगद्गुरु संत तुकाराम महाराज ( Jagadguru Sant Tukaram Maharaj ) पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहे. अशातच पुण्यातील मूर्ती शिल्पकार विनोद येलारपुरकर ( Sculptor Vinod Yelarpurkar ) यांनी राज्यातील सर्वात मोठी 35 फुटांची विठ्ठलाची मूर्ती ( idol of Vitthal ) बनविली आहे.

The largest idol of Vitthal in the state made by 'Ya' sculptor from Pune
पुण्यातील 'या' मुर्तीकाराने बनविली राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती
author img

By

Published : Jun 25, 2022, 6:41 PM IST

पुणे - गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी न झाल्याने यंदा लाखोच्या संख्येने वारकरी ( Warkari ) जगद्गुरु संत तुकाराम महाराज ( Jagadguru Sant Tukaram Maharaj ) पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहे. अशातच पुण्यातील मूर्ती शिल्पकार विनोद येलारपुरकर ( Sculptor Vinod Yelarpurkar ) यांनी राज्यातील सर्वात मोठी 35 फुटांची विठ्ठलाची मूर्ती ( idol of Vitthal ) बनविली आहे. पुण्यातील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची चौथऱ्यासह 35 फूट उंच मूर्ती सिंहगड रोड येथील स्टुडिओत साकारली आहे. सिव्हीइलेक प्रोजेक्ट सोल्युशन या कंपनीकडून ही मूर्ती तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मुर्ती सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या दिवशी बसविण्यात येणार आहे.

पुण्यातील 'या' मुर्तीकाराने बनविली राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती

विष्णु रुपात साकरली मूर्ती - मूर्ती बनविण्याकरिता 40 किलो वजनाची 200 मातीची पोती लागली. तर, दीड हजार किलो वजनाचे लोखंडी सांगाडा तसेच यात फायबर वापरण्यात आले आहे. दहा फुटी चौथ्यावर मूर्ती स्थापित केल्यानंतर बाजूला पेटी, तबला, वीणा, डगा ही वारकऱ्यांची वाद्य ही लावण्यात येणार आहे. मूर्तीच्या उजव्या हातात कमल पुष्प तसेच डाव्या हातात शंख अशा स्वरुपात विष्णु रुपात ही मूर्ती साकारण्यात आली आहे. सोलापूरचे आर्टिस्ट किरण सगर यांनी मूर्तीवरील दागिन्यांचे काम केले आहे. असे यावेळी शिल्पकार विनोद येलारपुरकर यांनी यावेळी सांगितल आहे.

हेही वाचा - Social worker Teesta Setalvad : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS कडून ताब्यात....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.