ETV Bharat / city

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : कोंढव्यात शिवाजी महाराज जयंती उत्सहात साजरी

शिवनेरी जुन्नर येथे महाराजांचे मावळे सरदार मधील वंशज हाजी गफुर पठाण यांनी कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांनी उत्साही आणि दिमाखदार पद्धतीने साजरी ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Kondhwa ) केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
author img

By

Published : Feb 19, 2022, 7:31 PM IST

पुणे - शिवनेरी जुन्नर येथे महाराजांचे मावळे सरदार मधील वंशज हाजी गफुर पठाण यांनी कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांनी उत्साही आणि दिमाखदार पद्धतीने साजरी ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Kondhwa ) केली. यावेळी आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक गफुर पठाण, नगसेवका नंदा लोणकर आदी मंडळी उपस्थित होती.

यावेळी बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले, हाजी गफुर पठाण हे स्वत: मुस्लिम मावळ्याचे वंशज आहेत. सर्व धर्म समभाव हा महाराजांनी आम्हा सर्वांना एक आदर्श दिला आहे. या जयंती उत्सहाचे मनापासून कौतुक करतो. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली असल्याचेही तुपे यांनी म्हटलं.

दरम्यान, या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेश कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या वतीने दर्शवण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, संजय लोणकर, राहुल लोणकर, बाप्पु मुलाणी, इम्तियाज शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा - Kishori Pednekar On Narayan Rane : 'नारायण राणे दिशाच्या मृत्यूनंतरही चारित्र्यहनन करताहेत; महिला आयोगाने कठोर...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.