ETV Bharat / city

भारतातील कोरोना लसीच्या चाचण्यांबाबत 'सिरम' म्हणते.. - कोरोना लस बातमी

तसेच भारतासह इतरत्र सुरू असलेल्या चाचण्याही थांबण्यात आल्याचे वृत्त असताना, सिरम इन्स्टिट्यूटतर्फे ट्विटरच्या माध्यमातून खुलासा करण्यात आला आहे, ज्यात भारतातील चाचण्या थांबवलेल्या नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Serum Institute of India
सिरम इन्स्टिट्यूट
author img

By

Published : Sep 9, 2020, 8:18 PM IST

Updated : Sep 9, 2020, 9:46 PM IST

पुणे - ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या चाचण्या भारतात थांबवण्यात आलेल्या नाहीत. त्या सुरू असून आम्हाला आतापर्यंत काही अडचण आलेली नाही, असे स्पष्टीकरण सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आले आहे.

  • We (Serum Institute of India) can't comment on reports of AstraZeneca pausing the trials in the UK, other than that they have been paused for review and shall restart soon. The Indian trials are continuing and we have faced no issues at all.#SII #COVID19 #Latestnews pic.twitter.com/HWPUrQydWc

    — SerumInstituteIndia (@SerumInstIndia) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या चाचण्या जगात इतरत्रही घेण्यात येत आहेत. त्यात इंग्लडमध्ये सुरू असलेल्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी चाचणी घेण्यात येत असलेल्या एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

तसेच भारतासह इतरत्र सुरू असलेल्या चाचण्याही थांबण्यात आल्याचे वृत्त असताना, सिरम इन्स्टिट्यूटतर्फे ट्विटरच्या माध्यमातून खुलासा करण्यात आला आहे, ज्यात भारतातील चाचण्या थांबवलेल्या नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना विरोधातील लढ्याला धक्का...ऑक्सफर्डने लसीची चाचणी थांबविली

Last Updated : Sep 9, 2020, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.