ETV Bharat / city

दीड कोटींच्या ब्राऊन शुगरसह दाम्पत्य अटकेत; पुणे पोलिसांची मोठी कारवाई - ब्राऊन शुगरसह दाम्पत्य अटकेत

संशयावरुन झडती घेतलेल्या जोडप्याच्या बॅगमधून एक कोटी साठ लाख रुपये किंमतीचे तब्बल दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरातील चांदणी चौकात संबंधित कारवाई करण्यात आली.

संशयावरुन झडती घेतलेल्या जोडपाच्या बॅगमधून एक कोटी साठ लाख रुपये किंमतीचे तब्बल दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली
author img

By

Published : Oct 15, 2019, 10:12 PM IST

पुणे - संशयावरुन झडती घेतलेल्या जोडप्याच्या बॅगमधून एक कोटी साठ लाख रुपये किंमतीचे तब्बल दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरातील चांदणी चौकात संबंधित कारवाई करण्यात आली. सेलवम नरेशन देवेंदर(57) व वासंती चिनू देवेंदर(57) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, दोनही आरोपी सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.

संशयावरुन झडती घेतलेल्या जोडप्याच्या बॅगमधून एक कोटी साठ लाख रुपये किंमतीचे तब्बल दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना हे दाम्पत्य चांदणी चौकाजवळ संशयास्पद अवस्थेत उभे असलेले आढळले.

पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर त्यांनी निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली. यानंतर त्यांच्याजवळील बॅगमध्ये 1 किलो 540 ग्रॅम ब्राऊन शुगर सापडली. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत जवळपास 1 कोटी 60 लाख रुपये आहे.

त्यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणले तसेच ते कोणाला देणार होते, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:संशयावरुन तपासणी घेतलेल्या जोडपाच्या सॅकमधून 1 कोटी साठ लाख रुपये किमतीचे तब्बल दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले..ही कारवाई आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरातील चांदणी चौकात करण्यात आली. सेलवम नरेशन देवेंदर (वय 57) आणि वासंती चिनू देवेंदर (वय 57) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत..Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना चांदणी चौकाजवळ संशयास्पद अवस्थेत उभे असताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या सॅकमध्ये 1 किलो 540 ग्राम ब्राऊन शुगर सापडले. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 1 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. Conclusion:आरोपी सायन कोळीवाडा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी हे अंमली पदार्थ कोठून आणले, कोणाला देणार होते..याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.