ETV Bharat / city

Hijab Protest Pune : पुण्यात मुस्लिम महिलांचा हिजाबला पाठिंबा तर, हिंदू महिलांचे गळ्यात भगवे पट्टे घालून आंदोलन - हिजाब घालण्यावरून वाद

देशभरात हिजाब घालण्यावरून वाद पेटला असताना पुण्यातही त्याचे पडसाद दिसून आले ( Hijab Protest In Pune ) आहेत. मुस्लिम महिलांनी हिजाब घालून हिजाबला पाठिंबा देत आंदोलन ( Muslim Woman Protest To Support Hijab Pune ) केले. तर या आंदोलनाला प्रत्त्युत्तर म्हणून हिंदू महिलांनी गळ्यात भगवे पट्टे घालत हिजाबला विरोध ( Hindu Woman Protest To Oppose Hijab Pune ) केला.

पुण्यात हिजाबवरून मुस्लिम महिला म्हणाल्या 'ही भाजपची मनमानी', हिंदू महिला म्हणाल्या 'हे लाड वेळीच थांबवा'

author img

By

Published : Feb 10, 2022, 9:00 PM IST

पुणे : कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत ( Hijab Protest In Pune ) आहेत. पुण्यात देखील राष्ट्रवादी काँगेसने आज महात्मा फुले वाड्यात जोरदार आंदोलन केलं आहे. आम्हाला काय घालायचं किंवा आम्ही काय खायचं हे कोणी ठरवू शकत नाही. भाजपा सरकार मनमानी करत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यानी केला ( Muslim Woman Protest To Support Hijab Pune ) आहे. तर दुसरीकडे पुण्यातील हिंदू महासंघ मात्र या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. पुण्यात आज एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हिजाबच्या समर्थनात आंदोलन केलं तर, दुसरीकडे हिंदू महासंघाच्या महिला कार्यकर्त्या हिजाबला विरोध करत रस्त्यावर उतरलेलया पाहायला ( Hindu Woman Protest To Oppose Hijab Pune ) मिळाल्या.

पुण्यात हिजाबवरून मुस्लिम महिला म्हणाल्या 'ही भाजपची मनमानी', हिंदू महिला म्हणाल्या 'हे लाड वेळीच थांबवा'

राष्ट्रवादी काँगेस हिजाबच्या समर्थनार्थ

दरम्यान राष्ट्रवादी काँगेसने आज महात्मा फुले वाड्यात जोरदार आंदोलन केलं आहे. आम्हाला काय घालायचं किंवा आम्ही काय खायचं हे कोणी ठरवू शकत नाही. भाजपा सरकार मनमानी करत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यानी केला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत मुस्लिम महिला देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हिजाब प्रकरणावरून पुण्यात हिंदू महासंघ आक्रमक

जर हिजाब घालून तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जात असाल तर आम्ही देखील आमच्या मुलांना शाळेत भगव्या रंगाचे कपडे घालून पाठवू अशी भूमिका पुण्यात हिंदू महासंघाने घेतली आहे. पुण्यातील हिंदु महासंघाच्या महिलांनी आज कसबा गणपती मंदिरपासून लाल महालपर्यंत रॅली काढत 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. हिजाब शाळेत किंवा कॉलेजमध्ये घातला जाऊ नये, अशी भूमिका घेतली. या आंदोलनात हिजाबला विरोध करतानाच हे लाड वेळीच थांबवा. आज हिजाबसाठी भांडत आहेत, उद्या नमाजची वेगळी सुट्टी मागतील. परवा शाळेतच नमाजसाठी वेगळी जागा आणि शुक्रवारची सार्वत्रिक सुट्टी सुद्धा मागतील. त्यामुळे हे सगळं इथंच थांबलं पाहिजे, अशी ठोस भूमिका हिंदू महांसाघाने घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.