ETV Bharat / city

Gang Rape In kondhwa : पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच केला मैत्रीणीवर सामूहीक बलात्कार ; कोंढवा पोलीसांकडून तिघांना अटक

पुण्यातील उंड्री परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या तोंडावर गुंगीकारक औषधाचा स्प्रे मारुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Gang Rape In kondhwa) आहे. याबाबत एका 37 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Kondhwa Police Station) आहे.

Gang Rape In kondhwa
कोंढवा पोलीस स्टेशन
author img

By

Published : Oct 14, 2022, 11:18 AM IST

पुणे : पुण्यातील उंड्री परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या तोंडावर गुंगीकारक औषधाचा स्प्रे मारुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Gang Rape In kondhwa) आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. ही घटना उंड्री येथील एका सोसायटीत 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 9 ते 11 ऑक्टोबर सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान (Gang Rape by spraying narcotics on girls face) घडली.

पोलीस ठाण्यात फिर्याद - राकेश सतीश आढाव (वय 32, रा. विमाननगर), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्वउद्दीन (रा. औरंगाबाद), मोहम्मद शरीफनवाज सर्वरुद्दीन (वय 28, रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 37 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Kondhwa Police Station) आहे.

सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल - फिर्यादी महिला उंड्री येथील एका सोसायटीत रुम शेअर करुन राहत आहेत. त्यांनी आपल्या रुमवर 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पार्टी ठेवली होती. त्यासाठी तरुणीची मैत्रीण व तिघे आरोपी मित्र हे देखील तेथे होते. दरम्यान पार्टी सायंकाळी असल्यामुळे तरुणी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या खोलीत दरवाजा पुढे करून झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघांपैकी एका रुममेटने त्यांच्या तोंडावर गुंगीकारक स्प्रे मारला. त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर या तिघांनी त्या बेशुद्ध असताना त्यांच्यावर बलात्कार केला. त्या तब्बल दीड दिवसांनी शुद्धीवर आल्या. त्यानंतर आपल्याबरोबर या तिघांनी काय केले, याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली (Gang rape of girl in Kondhwa) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.