ETV Bharat / city

Booster Dose Started In Pune : पुण्यात बुस्टर डोसला सुरवात, 'ईटीव्ही भारत'कडून खास आढावा

आजपासून (दि. 10 डिसेंबर) आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना (Booster Doses For Frontline Workers) बूस्टर डोस देण्यास सुरुवात होत आहे. (Booster Dose From Today In India) देशभरात सध्या लसीकरण वेगाने सुरु आहे. (Booster Dose From Today) सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातही मोठ्या प्रमाणात बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

पुण्यात बुस्टर डोसला सुरवात झाली आहे.
पुण्यात बुस्टर डोसला सुरवात झाली आहे.
author img

By

Published : Jan 10, 2022, 12:42 PM IST

Updated : Jan 10, 2022, 3:15 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपासून लसीकरण आणि बुस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. (Booster Doses For Frontline Workers, Seniors Begin Today) तसेच, (दि. 10 जानेवारी) (Booster Dose Started In Pune) आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंन्टलाइन वर्कस आणि ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यासही सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातही मोठ्या प्रमाणात बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी आढावा घेतला आहे.

प्रतिक्रिया

नेहरू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची बूस्टर डोससाठी सकाळपासून गर्दी

सध्या देशभरात लसीकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. (Narendra Modi) सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहे. तसेच, अनेक देशात बुस्टर डोसही देण्यात येत आहे. (Vaccination In Pune) आता भारतातही आजपासून बुस्टर डोस देण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी फ्रंन्टलाइन वर्कर यांच्यासह 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. पुणे शहरात आज पासून बूस्टर डोसला सुरुवात झालेली आहे. शहरातील 179 केंद्रावर प्रत्येकी दीडशे त्यातही 25% ऑनलाइन तर 25 टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने बूस्टर डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील कमला नेहरू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.

शहरात 179 केंद्रावर सुरू आहे लसीकरण

पुणे शहरातही लसीकरणाला सुरवात झाली असून शहरात तब्बल 179 केंद्रावर 25 टक्के ऑफलाईन तर 25 टक्के ऑनलाईन अशा स्वरूपात बुस्टर डोस देण्यात येत आहे. ज्यांनी दुसऱ्या लस घेऊन 39 आठवडे किंवा 9 महिने झाले अशा ज्येष्ठ नागरिकांनाच बुस्टर डोस देण्यात आहे. त्याच बरोबर ज्या नागरिकांनी कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतली आहे अशांना त्या-त्या प्रमाणेच लस दिली जात आहे.

मनात भीती होती

सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता मनात भीतीचे वातावरण होते. कधी बुस्टर डोस मिळेल याबाबत अनेक प्रश्न होते. दुसरा डोस घेऊन खूप वेळ झाला होता म्हणून मनात भीती होती. पण आज बुस्टर डोस मिळाल्याने आनंद होत आहे. अशी भावना देखील यावेळी काही नागरिकांनी व्यक्त केली. तर, आजपासून सुरू झालेल्या बुस्टर डोसला ज्येष्ठ नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा - Literary Dr. Chandrasekhar Patil Passed Away : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे निधन

Last Updated : Jan 10, 2022, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.