ETV Bharat / city

BJP Never Force ED : ईडीच्या कारवाया भाजपच्या सांगण्यावरून होत नाही – केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर - BJP

पुणे : ईडीसारख्या ( ED ) कारवाया भाजप ( BJP ) करायला लावत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ( Rajiv Chandrashekhar ) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. नॅशनल हेराल्ड ( National Herald ) प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना चंद्रशेखर यांनी उत्तर दिले.

Rajiv Chandrashekhar
राजीव चंद्रशेखर
author img

By

Published : Jun 13, 2022, 10:01 AM IST

पुणे : ईडीसारख्या ( ED ) कारवाया भाजप ( BJP ) करायला लावत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ( Rajiv Chandrashekhar ) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. नॅशनल हेराल्ड ( National Herald ) प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना चंद्रशेखर यांनी उत्तर दिले.

Rajiv Chandrashekhar

आमची कोणाशी दुश्मनी नाही - काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया भाजप करायला लावत आहे, असे विरोधी पक्षांचे नेते म्हणत आहेत. त्यावर चंद्रशेखर म्हणाले की, आमची कोणाशी दुश्मनी नाही. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. चंद्रशेखर म्हणाले, काँग्रेस सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवली. भाजपमुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. मोदी सरकारने युवकांसाठी किती रोजगार उपलब्ध करून दिला, असा सवाल पाच वर्षांपासून सामान्य नागरिक व विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. त्यावर राजीव चंद्रशेखर म्हणाले, सरकारने युवकांसाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

गोरगरीबांच्या खात्यात थेट पैसे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीबांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठविणे सुरू केले. त्यामुळे प्रत्येक गोरगरिबाच्या खात्यात दर महिन्याला पैसे येणे सुरू झाले, असेही राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले. पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

हेही वाचा - 'राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त होणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.