पुणे: पुण्यातील विमानतळ परिसरात अंमली पदार्थांची तस्करी Drug smuggler arrest Pune airport करणाऱ्या २ परराज्यातील इसमांकडून 1 लाख 62 हजार 720 रुपये किमतीचे अफूची बांदोडा चुरा Narcotics opium powder Seized Pune हा अंमली पदार्थ जप्त Narcotics Seized Pune करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली Drug Dealer Arrested असून गुन्हे शाखेकडून आरोपींनी ताब्यात घेण्यात आले. सोमराज सोहनलाल बिष्णोई वय ३२ वर्षे, रा. लोहगाव पुणे आणि प्रेमाराम पुनाराम बिष्णोई वय ३२ वर्षे या दोघांना अटक करण्यात आली आहे. Drug Trafficker Arrested
अंमली पदार्थ जप्त - अंमली पदार्थ विरोधी पथक 1 आणि खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमी मिळाली की, दोन इसम रेगुका निवास इमारतीचे लगतच असलेल्या सार्वजनिक रोडवर श्रीकृष्ण कॉलनी, वॉटरपार्क रोड,लोहगाव पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे. बातमी मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. सोमराज सोहनलाल बिष्णोई यांच्याकडून १,१२,२५०/- चे ११ किलो २२५ ग्रॅम वजनाची अफीम ची बाडे (दोडा पूरा) तसेच प्रेमाराम पुनाराम बिष्णोई याच्याकडून ५०.५००/- थे ०५ किलो ०५० ग्रॅम वजनाची अफीम ची बोंडे (दोहा चुरा) असे एकूण १६ किलो २०५ ग्रॅम अफीम ची बोंडे (दोडा चुरा) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल- या प्रकरणी सोमराज सोहनलाल बिष्णोई,प्रेमाराम पुनाराम बिष्णोई यांच्यावर विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३०१/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) १७ (६) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.