ETV Bharat / city

पुण्यात बाबू-गेनू गणपती मंडळाकडून दहीहंडी साजरी

author img

By

Published : Aug 31, 2021, 6:07 PM IST

मोठ्या उत्सवात दहीहंडी साजरी केली जाते. परंतु, गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट लक्षात घेता या वर्षीची दहीहंडी मोठ्या उत्सहात साजरा करण्याला बंदी आहे. परंतु, या परंपरेला खंड पडू नये यासाठी कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन, बालगोपाळांची प्रतीकात्मक छोटीशी दहीहंडी साजरी केली. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मारणे यांनी दिली आहे.

पुण्यात बाबू-गेनू गणपती मंडळाकडून दहीहंडी साजरी
पुण्यात बाबू-गेनू गणपती मंडळाकडून दहीहंडी साजरी

पुणे - दरवर्षीप्रमाणे बाबू गेनू मंडळाकडून मोठ्या उत्सवात दहीहंडी साजरी केली जाते. परंतु, गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट लक्षात घेता या वर्षीची दहीहंडी मोठ्या उत्सहात साजरा करण्याला बंदी आहे. परंतु, या परंपरेला खंड पडू नये यासाठी कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन, बालगोपाळांची प्रतीकात्मक छोटीशी दहीहंडी साजरी केली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे.

'कोरोनामुळे दहीहंडी साजरी करता आली नाही'

दहीहंडी हा बाळ गोपाळांचा सण असून, हा दरवर्षी मोठ्या उत्सवात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु कोणाचे निर्बंध लक्षात घेऊन आणि शासनाच्या निर्णयाचा मान राखून यावर्षी कोरोनामुळे दहीहंडी साजरी करता आली नाही. तरीही बाळगोपाळांच्‍या माध्यमातून दहीहंडी साजरा करण्याचा हा छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे. दहीहंडीच्या परंपरेला खंड पडू नये आणि या पारंपरिक प्रथा सुरू रहावी हाच त्या मागचा हेतू आहे.

'हा छोटासा प्रयत्न'

दहीहंडी हा बाळ गोपाळांचा सण असून हा दरवर्षी मोठ्या उत्सवात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु कोणाचे निर्बंध लक्षात घेऊन आणि शासनाच्या निर्णयाचा मान राखून यावर्षी कोरोनामुळे दहीहंडी साजरी करता आली नाही. तरी बाळ-गोपाळांच्‍या माध्यमातून सकारात्मक दहीहंडी साजरा करण्याचा हा छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे. दहीहंडीच्या परंपरेला खंड पडू नये आणि या पारंपरिक प्रथा सुरू रहावी हाच त्या मागचा हेतू आहे असही मारणे म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.