पुणे - गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक संपूर्ण जग संकटात होते. कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक जणांनी स्वकीयांनाही गमावले होते. आता कुठे परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम उद्योगधग्यांनाही बसला. मालकांकडे कामगारांना द्यायला पैसे नव्हते. जागेचे भाडे, वीजबील सर्वच गोष्टी थकल्या होत्या. मात्र, अशा या बिकट परिस्थितीतून वाट काढत आज प्रत्येक जण उभ राहत आहे. मागे वळून बघताना ही दोन वर्ष कशी होती. याबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पुण्यातील उद्योजकांशी संवाद साधला.
Etv Bharat Special Report : कोरोना कालावधीतील अनुभवांबाबत जाणून घेऊ पुण्याच्या उद्योजकांकडून - पुणे प्रेसिडेंट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन
गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक संपूर्ण जग संकटात होते. ही दोन वर्ष कशी होती. याबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पुण्यातील उद्योजकांशी संवाद साधला. आता दोन वर्षांतील नुकसान कसे भरून काढता याबाबत विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.