ETV Bharat / city

Ministers on visit to Pune मुख्यमंत्र्यांचं फक्त आणि फक्त बाप्पा दर्शन, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांचा आज पुणे दौरा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर School Education Minister Deepak Kesarkar आज पुणे दौऱ्यावर असून शहरात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं Ministers on visit to Pune आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात 11 वाजता येणार असून तब्बल 13 सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ ला भेट देणार आहे.CM Eknath Shinde and other ministers on visit to Pune for Ganesh darshan today

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 7, 2022, 10:59 AM IST

पुणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर School Education Minister Deepak Kesarkar आज पुणे दौऱ्यावर आहेत. शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजच्या पुणे दौऱ्यात ना कोणती बैठक आहे, न कोणती चर्चा. ते आज पुण्यात 11 वाजता येणार असून तब्बल 13 सार्वजनिक गणेशउत्सव मंडळांना भेट देणार Ganeshotsav 2022 आहे.

शिक्षक विभागाशी संबंधित आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देणार Ministers on visit to Pune आहेत. फडणवीस पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मंत्री दिपक केसरकर हे पुणे विभागातील शिक्षक विभागाशी संबंधित आढावा बैठक घेणार आहे.

एकनाथ शिंदेचे आज पुण्यात गणेश दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कसबा पेठ, त्वष्टा कासार, तरूण अशोक मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, यशवंतनगर गणेशोत्सव मंडळ, साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी गणेशमंडळांना एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे गणेश दर्शन घेणार आहेत. शिंदे यांच्या पुणे दौऱ्यामुळे शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. CM Eknath Shinde and other ministers on visit to Pune for Ganesh darshan today

हेही वाचा CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पुण्यातील चांदणी चौकात येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.