ETV Bharat / city

आज पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्यात शिवसेनेने भाजपशी असलेली अनेक वर्षाची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सत्तांतरानंतर प्रथमच भेट होणार आहे.

PM CM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:23 PM IST

Updated : Dec 5, 2019, 11:57 PM IST

पुणे - राज्यात शिवसेनेने भाजपशी असलेली अनेक वर्षाची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सत्तांतरानंतर प्रथमच भेट होणार आहे. पुण्यात आजपासून सुरू होत असलेल्या देशातील पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत.

हेही वाचा - नीरव मोदीच्या नाड्या आवळल्या; फरार आर्थिक गुन्हेगार घोषित

पुणे विमानतळावर आज रात्री दहा वाजता पंतप्रधानांचे आगमन होणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये कटुता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी बंध कायम ठेवत मोदी हे मोठे भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते.

दुसरीकडे केंद्रातील एनडीएमधून देखील शिवसेना बाहेर पडल्याने ताणलेल्या या वातावरणात आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. अर्थात ही भेट अल्पकाळासाठी असेल. पंतप्रधानांचे पुणे विमानतळावर आगमन होताच मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतील आणि त्यानंतर लगेचच ते पुन्हा मुंबईला परत जाणार आहेत.

Intro:राज्यातल्या सत्तांतर नाट्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची होणार भेटBody:mh_pun_03_pm_cm_udhav_meet_av_7201348

Anchor
राज्यात भाजप शी असलेली अनेक वर्षाची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधत राज्यात सत्तेवर आलेले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सत्तांतरानंतर प्रथमच भेट होणार आहे...पुण्यात बुधवार पासून सुरू होत असलेल्या देशातील पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत पुणे विमानतळावर बुधवारी रात्री दहा वाजता पंतप्रधानांचे आगमन होणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत...महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरनाच्या नाट्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये कटुता निर्माण झाली, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या वर जोरदार टीका केली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी बंध कायम ठेवत मोदी मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते दुसरीकडे केंद्रातील एनडीए मधून देखील शिवसेना बाहेर पडल्याने ताणले गेलेल्या या वातावरणात आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार असल्याने याबाबत उत्सुकता ताणली गेलीय अर्थात ही भेट अल्पकाळासाठी असेल पंतप्रधानांचे पुणे विमानतळावर आगमन होताच मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतील आणि त्यानंतर लगेचच ते पुन्हा मुंबईला परत जाणार आहेत....
Conclusion:
Last Updated : Dec 5, 2019, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.