ETV Bharat / city

छगन भुजबळांची राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती; शिवसेना प्रवेशाला पुर्णविराम - ncp core meeting

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशा संदर्भातले वृत्त हे संभ्रम निर्माण करणारेच होते ही बाब स्पष्ट झाली आहे.

छगन भुजबळ
author img

By

Published : Sep 6, 2019, 5:12 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेना प्रवेशाची गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा सुरु आहे. मात्र छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशा संदर्भातले वृत्त हे संभ्रम निर्माण करणारेच होते ही बाब स्पष्ट झाली आहे.

छगन भुजबळांची बैठकीला उपस्थिती

हेही वाचा - भुजबळांनी पांघरली सेनेची भगवी शाल, शिवसैनिकांकडून जोरदार घोषणांनी स्वागत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. छगन भुजबळ यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Intro:छगन भुजबळ शिवसेनेत जाणार या वावड्याना पूर्णविराम, भुजबळ राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थितBody:mh_pun_01_ncp_meeting_chagan_bhujbal_av_7201348

anchor
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा प्रकारचे वृत्त पसरवले जात आहे मात्र छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशा संदर्भातले वृत्त हे संभ्रम निर्माण करणारेच होते ही बाब स्पष्ट झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी पुण्यामध्ये पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे छगन भुजबळ यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत या बैठकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आगामी रणनीती ठरवण्यात येणार आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.