ETV Bharat / city

Pune Municipal Corporation case : गोंधळ भोवला, भाजपच्या शहराध्यक्षासह ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation ) किरीट सोमैया ( Kirit Somaiya in Pune ) आले असता झालेल्या गोंधळा प्रकरणी पुणे पोलीसांकडून (Pune Police) भाजपच्या सुमारे ४०० कार्यकर्त्यांवर ( Case filed against 400 activists ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सोमय्या यांचा भाजपने केलेल्या सत्कार प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Pune Municipal Corporation case
पुणे महापालिकेतगोंधळ भोवला
author img

By

Published : Feb 13, 2022, 12:40 PM IST

Updated : Feb 13, 2022, 4:09 PM IST

पुणे - पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation ) किरीट सोमैया ( Kirit Somaiya in Pune ) आले असता झालेल्या गोंधळा प्रकरणी पुणे पोलीसांकडून (Pune Police) भाजपच्या सुमारे ४०० कार्यकर्त्यांवर ( Case filed against 400 activists ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सोमय्या यांचा भाजपने केलेल्या सत्कार प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

भाजपा शहराध्यक्ष

सोमैयावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल -

महापालिकेत गोंधळ केल्या प्रकरणी भाजपच्या शहराध्यक्षासह ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या आवारात बंदी आदेशाचे उल्लंघन करणे,घोषणाबाजी करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ करणे या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे कलम १४३, १४५, १४७,१४९, ४२७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(३) आणि १३५ अंतर्गत या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेत शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता त्याच ठिकाणी त्यानंतर भाजप कडून किरीट सोमैया यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे आता पोलिसांनी या साऱ्याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Feb 13, 2022, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.