ETV Bharat / city

श्रावण मासात बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेली भीमाशंकर यात्रा सुरु - पुणे

बारा ज्योतिर्लिगांपैकी महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. श्रावण महिना सुरु झाल्याने शंकराच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.

भिमाशंकर
author img

By

Published : Jul 31, 2019, 4:24 PM IST

Updated : Jul 31, 2019, 10:45 PM IST

पुणे - श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा, यात सर्वात महत्त्वाचा मानला जातो तो श्रावण सोमवार, आज श्रावण मासाला सुरुवात होत असून या निमित्ताने आम्ही तुम्हाला दर्शन घडविणार आहोत बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असणाऱ्या भीमाशंकराचं...!,भीमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर भीमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना झाली. याच भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

भीमाशंकर स्पेशल रिपोर्ट

पुणे - श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा, यात सर्वात महत्त्वाचा मानला जातो तो श्रावण सोमवार, आज श्रावण मासाला सुरुवात होत असून या निमित्ताने आम्ही तुम्हाला दर्शन घडविणार आहोत बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असणाऱ्या भीमाशंकराचं...!,भीमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर भीमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना झाली. याच भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

भीमाशंकर स्पेशल रिपोर्ट
Intro:Anc---श्रावण महिना म्हटलं कि व्रतलैकल्याचा यात सर्वात महत्वाचा मानला जातो तो श्रावणी सोमवार,आज श्रावण माणसाला सुरुवात होत असुन या निमित्ताने आम्ही तुम्हाला दर्शन घडविणार आहोत बारा ज्योतिर्लिंग पैकी एक भिमाशंकराचं...!,भिमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर भिमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना केली याच भिमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात...


Vo--सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे भिमाशंकर देवस्थान,बारा ज्योतिर्लिंग पैकी महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक,हिरव्यागार वातावरणात,पाढ-या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पाऊसात न्याहाळुन गेला याचा वातावरणात भाविकांच्या लांबलच रांगा पहाटेपासुन लागल्या असुन शिस्तबद्ध दर्शन सुरु आहे


Vo--भिमाशंकर ला डाकिन्नम भिमाशंकरम या नावानेही ओळखलं जातं हे अनाधी काळापासुन ते स्वयंभु असल्याची आख्यायीका सांगितली जाते त्रेतायुगातला शिवशंकराचा भक्त आणि वरदान मिळाल्याने उन्मत्त झालेल्या त्रिपुरसुर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रुप धारण करुन त्रिपुरसुर राजाचा वध केला 


Byte-मधुकर गवांडे -पुजारी भिमाशंकर 


Vo--जाती धर्माच्या सिमा पार करत देशाभरातुन भाविक भिमाशंकर ला दाखल झाले असुन प्रशासन व देवस्थान यांच्याकडुन भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जातो मात्र याठिकाणचा संपुर्ण परिसर हा अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने पाहिजे त्या सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होतात याची खंतही व्यक्त होते 

Byte-सुरेश कौदरे -अध्यक्ष भिमाशंकर देवस्थान

End vo--हर हर महादेव ,ॐ नम शिवाय करत आज पासुन सुरु झालेली हि श्रावण महिन्यातील भिमाशंकर ची हि यात्रा भाविकांना सुखमय होवो,Body:फिड ftp वर आहे..

पँकेज करावे ...Conclusion:
Last Updated : Jul 31, 2019, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.