ETV Bharat / city

शहरात सोमवारी आढळले एक हजारांहून अधिक रुग्ण; ६७८ रुग्णांना डिस्चार्ज

शहरात सध्या ३७० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आज नोंद झालेल्या रुग्णांनंतर, पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख १९ हजार २८५ इतकी झाली आहे. तसेच, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ११ हजार ९८४ इतकी आहे.

a thousand and eighty two new corona cases reported in Pune on 15th of march
शहरात सोमवारी आढळले एक हजारांहून अधिक रुग्ण; ६७८ रुग्णांना डिस्चार्ज
author img

By

Published : Mar 15, 2021, 10:48 PM IST

पुणे : शहरात सोमवारी (१५ मार्च) दिवसभरात १,०८२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात ६७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात पुण्यात ११ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १ रुग्ण पुण्याबाहेरील असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरात सध्या ३७० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आज नोंद झालेल्या रुग्णांनंतर, पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख १९ हजार २८५ इतकी झाली आहे. तसेच, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ११ हजार ९८४ इतकी आहे.

शहरात आतापर्यंत ४,९६२ कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर, आजपर्यंतच एकूण २ लाख २ हजार ३३९ इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आज एकूण ७,२६६ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.