ETV Bharat / city

Supriya Sule 50 खोके ऑल ओके वाले हे ईडी सरकार, खासदार सुप्रिया सुळे

ईडी सरकार ED Government सत्ता कशी मिळेल यासाठी साम दाम दंड भेद वापरून 50 खोके ऑल ओके वाले 50 boxes all ok हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आले नाही. त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे. दुर्दैवाने यात महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे. अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

MP Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Aug 24, 2022, 12:34 PM IST

बारामती मंत्रालय आणि विधान भवन Vidhan Bhawan परिसरात चार शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न Farmer suicide in Vidhan Bhawan area केला. अगोदर सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेट घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका 88 वर्षीय शेतकऱ्याने पोलिसांना धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर एका शेतकरी महिलेने सुद्धा स्वतचा जीव देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आता या शेतकऱ्याने थेट शोले स्टाईल आंदोलन Sholay style agitation करत मंत्रालयाचे टेरेस गाठले. याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे ईडी सरकार ED Government सत्ता कशी मिळेल यासाठी साम दाम दंड भेद वापरून 50 खोके ऑल ओके 50 boxes all ok वाले हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आले नाही. त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे. दुर्दैवाने यात महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे. अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार सुळे आज बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर दौऱ्यावर MP Supriya Sule on Baramati tour होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

50 खोके ऑल ओके वाले हे ईडी सरकार - खासदार सुप्रिया सुळे

जनतेच्या मानसिकतेचा विचार करून सर्वांनी काम केले पाहिजे
महागाईच्या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनता महागाईने भरडली जात आहे. या मूलभूत आव्हानांना बगल देण्यासाठी भाजप मोठी खेळी खेळत आहे. मूळ प्रश्न सोडून इतर गोष्टीत जनतेला गुंतवले जात आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, जनतेच्या मानसिकतेचा विचार करून सर्वांनी काम केले पाहिजे पुणे विभागाचे एसपी या भागात चांगले काम करत आहेत. भरारी पथके वाढवली आहेत. निर्भया पथक कार्यरत आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हा सामाजिक प्रश्न म्हणून सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले पाहिजे.

हेही वाचा Sonia, Rahul, Priyanka to travel abroad वैद्यकीय तपासणीसाठी सोनिया गांधी परदेशात जाणार, राहुल, प्रियांका गांधीही जाणार सोबत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.